सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : समजण्यास किंवा जाणण्यास योग्य, माहीत होण्याजोगा.
उदाहरणे : देव हा त्याच्या खरोखरच्या भक्तांकरिताच ज्ञेय असतो.
समानार्थी : गम्य, ज्ञामगम्य, ज्ञेय, बोध्य
जो जाना जा सके या जानने योग्य हो।
Capable of being apprehended or understood.
अर्थ : सहज समजणारा.
उदाहरणे : रामचरित मानस हे एक सुबोध ग्रंथ आहे
समानार्थी : बाळबोध, सुगम, सुबोध, सोपा
जो समझने योग्य हो या आसानी से समझ में आ जाए।
स्थापित करा
बोधगम्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bodhagamy samanarthi shabd in Marathi.